|| श्री बॉंबडेश्वर प्रसन्न ||
सप्रेम नमस्कार वि. वि.
आमच्या येथे श्री गुरुकृपेने
चि.सौ.कां. अपुर्वा
(श्री. अनिल आणि सौ. अमृता रामाडे यांची कनिष्ठ कन्या)
चि. वैभव
(श्रीमती लक्ष्मीबाई हिंदूराव रणदिवे यांचे नातू)
मिती मार्गशीर्ष कृ. २ शके १९४८ शुक्रवार दि. २५ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वा. ५३ मि.
या शुभमुहूर्तावर करण्याचे योजले आहे. कार्य सिध्दिस नेण्यास श्री समर्थ आहेत. तरी आपण या मंगल समयी सहकुटुंब मित्रमंडळींसह अगत्य उपस्थित राहून वधू-वरांस शुभाशीर्वाद द्यावेत, ही नम्र विनंती.
शुभविवाहास उरलेला वेळ
#WhenTambdaPandhraMetSolkadhi
“कोल्हापूरचा झणझणीत तांबडा अन् शाही पांढरा रस्सा,
कोकणच्या सोलकढीशी जुळला प्रेमाचा किस्सा...
मंगळसूत्राचे दोन मणी, सासर-माहेरचा मान,
वैभवरावांचे नाव घेते, जपून दोन्ही घराण्यांची शान!”
— चि.सौ.कां. अपुर्वा —
कार्यक्रमाची रूपरेषा
Schedule of Events
हळदी समारंभ
गुरुवार दि. २४ डिसेंबर २०२६ रोजी सायं. ६ वा.
संगित
गुरुवार दि. २४ डिसेंबर २०२६ रोजी रात्री ८.०० वा.
शुभविवाह मुहूर्त
शुक्रवार दि. २५ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वा. ५३ मि.
भोजन समारंभ
शुक्रवार दि. २५ डिसेंबर २०२६ रोजी दुपारी १२.३० ते २.३० पर्यंत
स्वागत समारंभ
शुक्रवार दि. २५ डिसेंबर २०२६ रोजी दुपारी ३ ते ४ पर्यंत
विवाह स्थळ
स्काय रॉयल लॉन अॅन्ड डोम
निगडेवाडी, गांधी नगर, कोल्हापूर, महाराष्ट्र - ४१६००५
निवास स्थान
बी/१००९, आय ट्रेंड लाइफ, शनि मंदिर रोड, अक्षरा इंटरनॅशनल स्कूलजवळ, ताथवडे पिंपरी, चिंचवड - ४११०३३
आपले स्नेहांकित
With Best Compliments From
श्री. सुनिल महादेव रामाडे
सौ. मानसी सुनिल रामाडे
श्री. राम महादेव रामाडे
सौ. छाया राम रामाडे
श्री. अशोक राजाराम तटकरे
सौ. स्मिता अशोक तटकरे
श्री. सचिनकुमार प्रभाकर साहू
सौ. अनुश्री सचिनकुमार साहू
वधू-वरांस शुभाशीर्वाद द्या
Send Your Blessings & RSVP
आपली उपस्थिती कळवा आणि तुमची आवडती टीम निवडा!
आलेले शुभाशीर्वाद
Guest Blessings
3 Wishesअपुर्वा व वैभव यांच्या नवजीवनास अनंत शुभेच्छा! #WhenTambdaPandhraMetSolkadhi
करवीर नगरीत शाही स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत! खूप खूप अभिनंदन!
सोलकढीसारखा गोडवा तुमच्या संसारात सदैव बहरत राहो!